स्वातंत्र्यदिन सेवा उपक्रम – सुसुविधा सोशल फाउंडेशन

🇮🇳 स्वातंत्र्यदिन सेवा उपक्रम – सुसुविधा सोशल फाउंडेशन 🇮🇳

यंदाचा स्वातंत्र्यदिन आपण आनंद, माया आणि सेवाभावाने साजरा करणार आहोत.

📅 १५ ऑगस्ट | सकाळी ८:०० वाजता
📍 SEC School, आग्रीपाडा

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करून त्यांना पुढील वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे –
♿ व्हीलचेअर
🦯 स्टिक
🎨 ड्रॉईंग बुक
🖍️ ड्रॉईंग कलर्स
🍎 फळे

❤️ या सेवाकार्यात ज्यांना आपला मदतीचा हातभार लावायचा असेल, त्यांनी मनापासून सहकार्य करावे. आपल्या छोट्याशा मदतीमुळे अनेक चेहऱ्यांवर आनंदाचे हास्य फुलू शकते.

सुसुविधा सोशल फाउंडेशन
“सेवेचा संकल्प… समाजासाठी!” 🇮🇳

PHOTO

VIDEO

Feedback Form

Give us your feedback